नमस्कार मित्रहो !!!

बुक कट्टा डॉट कॉम घेऊन येत आहे मराठी वाचकांसाठी आपल्या हक्काचे व्यासपीठ. येथे आपण मराठी साहित्याबरोबर विविध विषयांवरील लेख, ई-बुक वाचू शकता.

कथा,कादंबरी,आत्मचरित्र, क्रीडा,चित्रपट,गुंतवणूक, ऑनलाईन खरेदी अशा अनेक विषयांवरील लेख येथे उपलब्ध आहेत. तसेच सर्व मराठी पुस्तकांचे लेखक ,प्रकाशक यांची सर्व माहिती आपल्याला मिळू शकेल.

सध्या इंग्रजी माध्यमातील शिक्षणाचे प्रमाण वाढल्यामुळे तरुण पिढी मराठी साहित्याकडे आकर्षित होत नाही. त्यामुळे आम्ही प्रत्येक हा इंग्रजी व मराठी भाषेचा वापर करत आहोत.

बुक कट्टा डॉट कॉमच्या सभासदांसाठी खालील सवलती उपलब्ध असतील … अगदी मोफत !!!

१) विविध विषयावरील ई बुक्स व लेख तेही अगदी मोफत.

२) ऑनलाईन शॉपिंग वरील विविध ऑफर्स.

३) विविध विषयावरील ई लर्निग व्हीडीओ

सभासद नोंदणी साठी : फॉर्म भरा

आपला
बुक कट्टा डॉट कॉम

 

Hi Friends!!!

We are team of friends who passionate to read Marathi books, so we have launched new platform Book Katta Dot Com to Marathi book reader. Here we publish different articles related to Marathi Kadambari, Novel and Marathi famous books.

We are using Marathi and English language in our articles so that it will easy understand to all user and you will get it easily on Google Search Engine.
In short you will get articles and E-books of various subjects such as Marathi story books, Inspirational & self-help books. You can easily access all information of Marathi authors and Publishers on one click.

Following are some benefits for Book Katta Dot Com Members:
1) Free E-books and articles of your favorite authors.
2) Online Shopping offers by on every category.
3) E- learning videos on career, investment and self-help.
For Free Membership- Sign Up

Regards
Book Katta Dot Com.